पुणे शहर पोलीस आयुक्तालयात नव्याने स्थापन झालेल्या ७ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या
पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : पुणे शहर पोलीस आयुक्तालयात नव्याने स्थापन झालेल्या ७ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मुंबई येथून बदलीने आलेल्या ३ पोलीस निरीक्षकांची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल, दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा नियुक्तीचे आदेश काढले आहेत.
१) महेश गुंडाप्पा बोळकोटगी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुःशृंगी पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाणेर पोलीस ठाणे)
२) शरद आसाराम झिने (पोलीस निरीक्षक (गुन्हे), भारती विद्यापीठ ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आंबेगाव पोलीस ठाणे)
३) अतुल मुरलीधर भोस (पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नांदेडसिटी पोलीस ठाणे)
४) संजय गुंडाप्पा चव्हाण (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस ठाणे)
५) विजयानंद पद्माकर पाटील (पोलीस निरीक्षक (गुन्हे), चतुःश्रृंगी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुःश्रृंगी पोलीस ठाणे)
६) अनिल शिवाजी माने (पोलीस निरीक्षक (गुन्हे), चंदननगर पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस ठाणे)
७) पंडित हणमंतराव रेजितवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस ठाणे)
८) सर्जेराव शामराव कुंभार (पोलीस निरीक्षक (गुन्हे), विमानतळ ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे)
९) मंगल शामराव मोंढवे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पोलीस ठाणे)
१०) शंकर भिकू साळुंखे (पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी पोलीस ठाणे)
११) मानसिंग संभाजी पाटील (पोलीस निरीक्षक (गुन्हे), कोंढवा पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे)
मुंबई येथून बदलीने आलेल्या पोलीस निरीक्षकांची नियुक्त्या खालील प्रमाणे :
१) राहुल वीरसिंग गौड (पोलीस निरीक्षक (गुन्हे), खडक पोलीस ठाणे)
२) अमर नामदेव काळंगे (पोलीस निरीक्षक (गुन्हे), हडपसर पोलीस ठाणे)
३) राजेंद्र भाऊराव पन्हाळे (पोलीस निरीक्षक (गुन्हे), चतुःश्रृंगी पोलीस ठाणे)